Home वर्धा परीक्षा रद्द विघार्थाचि फीस वापस करण्यात यावी वंचित बहूजन आघाडी मागणी…..

परीक्षा रद्द विघार्थाचि फीस वापस करण्यात यावी वंचित बहूजन आघाडी मागणी…..

0
295

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट 22.4…21
CBSE 10 वी च्या परीक्षा होणार होता कांही दिवसात कोरोणाचे पेशन्ट वाढला मुळे या परिक्षा रद्द करण्यात आला . परिक्षा फी 1850रू वेगवेगळ्या शाळे मधे सर्व पालकांनी भरले असता ती वापस करण्यात यावी अशी मागणी वंचित बहूजन आघाडी चे नेते डाॅ उमेश वावरे यानच्या नेतृत्व मा.SDO साहेब हिंगणघाट यांनच्या मार्फत मा. रमेश पोखरियाल शिक्षा मंत्री भारत सरकार यांना निवेदन देण्यात आले .त्या प्रसंगी मनीष कांबळे. दिलिपभाऊ कहूरके. राजेश खानकूरे. चारूआटे.प्रा.मनोहर भगत. देवेंद्र त्रिपल्लीवार.महेंद्र हाडे. उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here