Home Breaking News बुलडाणा जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुखपदी पोलीस निरीक्षक बळीराम गीते.

बुलडाणा जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुखपदी पोलीस निरीक्षक बळीराम गीते.

0
820

 

अनिलसिंग चव्हाण/शिवदास जामोदे

बुलडाणा जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे
पोलिस निरीक्षक महेंद्र देशमुख यांची बदली अकोला येथे झाल्याने स्थनिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद रिक्त असल्याने बुलढाणा जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरीया यांनी आज एक आदेश काढून
बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुखपदी पोलीस निरीक्षक पदावर बळीराम गीते यांची नियुक्ती केली आहे.त्यांनी आज (ता.9नोव्हेंबर) सोमवार रोजी बुलढाणा जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुख पदाचा कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक बळीराम गीते
यांनी पदभार स्वीकारला.पोलीस निरीक्षक बळिराम गीते यांनी यापूर्वी जिल्हा वाहतूक शाखा संभाळली. बुलढाणा जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक पदाचा बळीराम गीते यांनी पदभार स्वीकारताच त्यांचे पोलिस कर्मचाऱ्यांनी स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here