Home Breaking News माझा वार्ड माझी जबाबदारी युवा उद्योजक , समाज सेवक अमोल हरडे मित्रपरिवा...

माझा वार्ड माझी जबाबदारी युवा उद्योजक , समाज सेवक अमोल हरडे मित्रपरिवा कडून स्वीकारले आव्हान !

 

 

सचिन वाघे वर्धा
19.5.21
हिंगणघाट :- कोरोना महामारी च्या काळात हिंगणघाट नगरपालिकेकडून दरवर्षीप्रमाणे संत ज्ञानेश्वर वार्ड मध्ये पाण्याचा दुष्काळ असतो याबाबत नगरपालिकेकडून कोणतेही नियोजन होत नाही, ही परिस्थिती लक्षात घेता वार्डातील मित्रपरिवार च्या मदतीने युवा उद्योजक समाजसेवक अमोल हरडे यांनी मोफत पाणी सेवा सुरू केली आहे त्याच्या या कार्याचे वॉर्डातील नागरिका कडून कौतुक होत आहे . मोफत पाणी सेवा संपर्क नंबर 9588648832,9527687818