सचिन वाघे वर्धा
26. 4 . 21
हिंगणघाट :- दिनांक 26 .4 .21 ला उपजिल्हा सरकारी रुग्णालय येथे ऑक्सिजन व तज्ञ स्टॉपसह 200 बेडची व्यवस्था कोविड रुग्णांसाठी व तज्ञ डॉक्टर स्टॉप ची सुविधा करण्यात यावी या मागणीसाठी आज एक दिवसाचे मी माझ्या छतावर उपोषण करणार आहे
शुभ चिंतक यांनी माझ्या उपोषणाला भेट देऊ नये ही विनंती .