Home Breaking News वंचित बहुजन आघाडी मराठवाडा विभागीय प्रवक्ता डॉक्टर धर्मराज चव्हाण सर यांच्या उपस्थितीमध्ये...

वंचित बहुजन आघाडी मराठवाडा विभागीय प्रवक्ता डॉक्टर धर्मराज चव्हाण सर यांच्या उपस्थितीमध्ये शिकलगार समाज बांधवांनी वंचित बहुजन आघाडी आघाडी मध्ये पक्ष प्रवेश केला .

 

अनिलसिंग चव्हाण
मुख्य संपादक

वंचितांच्या न्यायहक्कासाठी सदैव व वंचित बहुजन आघाडी लढा देत आहे व लढा देत राहणार या सर्व कार्याची पोचपावती पाहता भटक्या इतर समाजातील बांधवांचा वंचित बहुजन आघाडी पक्ष प्रवेश धडाडीने होत आहे सदरील पक्ष प्रवेश कार्यक्रम प्रसंगी उपस्थित परभणी जिल्ह्याचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रसिंग बावरी परभणी जिल्हा महासचिव प्राध्यापक सुभाष सोनवणे परभणी भारिप शहराध्यक्ष बी आर आव्हाड सर, सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र सदस्य डॉक्टर अविनाश सावंत आधी
यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. पक्षप्रवेश सदरील बांधव रूकमा सिंग बावरी झरी , किरण सिंग जुनी , अंगद सिंग जुनी ,मंगल सिंग जुनी