Home वर्धा शिल्पा सोनाले हिंगणघाट च्या नव्या उपविभागीय अधिकारी

शिल्पा सोनाले हिंगणघाट च्या नव्या उपविभागीय अधिकारी

 

हिंगणघाट येथील उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांची उमरेड येथे बदली झाली असून यांच्या जागी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील शिल्पा संदेश सोनाले यांची बदली हिंगणघाट उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे झाली आहे ते सोमवारपासून कामावर रुजू होईल अशी माहिती मिळाली
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा