Home अमरावती शिवाज्ञा प्रतिष्ठान,महाराष्ट्र राज्य द्वारा आयोजित ! भव्य शिवजयंती महोत्सव जाहीर व्याख्यानात

शिवाज्ञा प्रतिष्ठान,महाराष्ट्र राज्य द्वारा आयोजित ! भव्य शिवजयंती महोत्सव जाहीर व्याख्यानात

 

उषा पानसरे मू.का, संपादक मो.9921400542 असदपूर

शिव जयती निमीत्य शिवाज्ञा प्रतिष्ठान महाराष्ट राज्य द्रारा आयोजित भव्य शिव जयंती मोहत्सव त्या निमीत्याने जाहीर व्याख्याञ!
प्रमुख वक्ता म्हणून बोलताना अर्चना ताई पखान होत्या तर कार्यक्रमाचा अध्यक्षा सौ ममता येवूतकर सरपच होत्या
प्रमुख उपस्थिती महात्मा फुले ब्रिगेडचे स्वप्नीलभाऊ बोबडे,
श्री कोयल साहेब.(ठाणेदार आसेगाव)
पोलीस पाटील विनोद माहोरे,
शिवाज्ञा प्रतिष्ठान चे अध्यक्ष

पवन ताथोड, प्रथमेश झोले,राहुल ताथोड,चेतन उपासे ,ऋषिकेश भोपत, गणेश निबोकर ,आशिष पचारे, नितीन येवले,ऋषिकेश चराटे, रोहित ताथोड, गोपाल ढोके यांनी या कार्यक्रमात शिव विचार माडले पेरण्याची नवीन आदर्श समाजा पुढे ठेवण्यासाठी जी धडपड केली त्यांच्या प्रयत्नाला
कार्यक्रमात शोभा वाढवली संचलन आणि आभार प्रदर्शन देवानंदभाऊ भूस्कट यांनी केले.तसेच अनेक चिमूकले मावळ्याच्या वेश भूषत सह भागी होतू न्यूज रिपोर्टर उषा पानसरे असदपूर अमरावती