Home Breaking News स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शहापूर येथे शेत रस्त्या साठी जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शहापूर येथे शेत रस्त्या साठी जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे यांच्या नेतृत्वाखाली अर्धनग्न तोरणा व मन नदी पात्रामध्ये आंदोलन सुरू..

 

 

बुलढाणा जिल्ह्यातील शहापूर,खेटरी, शिरपूर, पिंपळखुटा, चांगेफळ,चतारी, चांदणी या बुलढाणा व अकोला जिल्ह्यातील शेता साठी व गावासाठी गेल्या 2006 पासून रास्ता नसल्या कारणामुळे हजारो एकर शेती चे नुकसान होत आहे मजुराला व गावकरी लोकांना जाण्या साठी रास्ता नाही..
वारंवार गावाच्या वतीने निवेदन व ग्रामपंचायत च्या वतीने ठराव देऊन सुद्धा अद्याप पर्यंत मागणी पूर्ण झाली नाही