वर्धा हिंगणघाट गौतम वार्ड येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली By Surya Marathi News - August 1, 2021 0 286 सचिन वाघे वर्धा दि. 1 ऑगस्ट हिंगणघाट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती निमित्य गौतम वॉर्ड येथे मातंग समाज मंदिर येथे मनसे जिल्हाअध्यक्ष अतुल वांदिले यांचा हस्ते प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली. Related