Home Breaking News साहित्यरत्न थोर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त डी. जे. ग्रुप महाराष्ट्र राज्य...

साहित्यरत्न थोर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त डी. जे. ग्रुप महाराष्ट्र राज्य व पंचशील ग्रुप आर्वी च्या वतीने झाडे लावा, झाडे जगवा उपक्रमा अंतर्गत अभिवादन.

 

आर्वी तालुका प्रतिनिधी  प्रज्वल यावले

आज दि. ०१/०८/२१ ला डी. जे. ग्रुप महाराष्ट्र राज्य व न्यू बॉईज पंचशील ग्रुप आर्वी च्या वतीने थोर साहित्यरत्न शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त सूरज घ. मेहरे व दर्पण प. टोकसे यांच्या नेतृत्वखालील आर्वी शहरात वाल्मीक वार्ड, मायबाई वार्ड, रेल्वे स्टेशन, कन्नोमार नगर , अंतरडोव पुनर्वसन, पिंपळा पुनर्वसन आणखी बऱ्याच ठिक ठिकाणी झाडे लावा झाडे जगवा उपक्रम राबवण्यात आला व थोर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले….
दीपक भाऊ ढोणे, विलास भाऊ बेंडे, विशाल बडगे, अभी भीवगडे,अरुण लांडगे योगेश बावणे, अनिल माहुरे, मनवरे काका, दुर्गेश वाघमारे, संजय डोंगरे, मनोज वानखेडे, अनिल पखाले, संघम वानखेडे, अनिकेत शिघाने, व सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .. .