26 मे रोजी श्री पांडुरंग कृपा कुणबी समाज भवन येथे तालुकास्तरीय शासन आपल्या दारी एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे

 

 

*इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी*

*शेगाव.* शिबिराचे उद्घाटन आमदार व माजी मंत्री डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते करण्यात येणार असून प्रमुख अतिथी म्हणून आमदार एडवोकेट आकाश फुंडकर हे उपस्थित राहणार

आहेत 26 मे रोजी सकाळी आठ वाजता उद्घाटन होणाऱ्या या शिबिरामध्ये तहसील कार्यालयांतर्गत संजय गांधी योजना सर्वसाधारण संजय गांधी योजना अनुसूचित जाती संजय गांधी योजना अनुसूचित जमाती याचप्रमाणे श्रावण बाळ सर्वसाधारण श्रावण बाळ अनुसूचित जाती श्रावण बाळ अनुसूचित जनजाती वृद्धापकाळ योजना विधवा योजना दिव्यांग योजना राष्ट्रीय कुटुंब लाभ

योजना विविध प्रमाणपत्र शिधापत्रिका बाबतची कामे जसे नवीन शिधापत्रिका देणे शिधापत्रिकेमध्ये दुरुस्ती करणे शिधापत्रिका दुबार देणे समायोजना नवीन मतदार नोंदणी प्रधानमंत्री किसान योजना दुरुस्ती पंचायत समिती अंतर्गत बांधकाम विभाग पंचायत समिती शेगाव प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना

नगरपालिका अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना भूमि अभिलेख विभाग अंतर्गत मालमत्ता पत्रक वाटप वीज जोडणी आकार सईबाई मोठे जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी शिबिर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्त्रीशक्ती समाधान शिबिर आधी विविध योजनांचा लाभार्थ्यांना लाभ मिळावा

याकरिता या एकदिवसीय शासन आपल्या दारी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे शेगाव तालुक्यातील जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शेगावचे तहसीलदार समाधान सोनवणे यांनी केले आहे

Leave a Comment