3 युवकाने 17 वर्षीय मुलीला दारू पाजून मुलीवर केला अत्याचार

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट :- दि. 21 ऑक्टोंबर
17 वर्षीय युवती ही 12 वाजताच्या दरम्यान संत तुकडोजी चौक येथे केक आणायला गेली होती. मैत्रिणीची वाट पाहत होती , या दरम्यान आरोपी आकाश वर्मा व त्याचा मित्र हे तिथे आले व जबरदस्ती मोपेड गाडीवर बसवून नांदगाव रोड कडील महाकाली नगरी येथे नेले आकाश वर्मा यानी जबरदस्तीने दारू माझ्या मुलीला पाजली नशेच्या हालात मध्ये नांदगाव गावा जवळ बंड्या वर 4 ते 6 च्या दरम्यान नेले व त्या ठिकाणी आरोपी आकाश/लाला वर्मा, अक्षय थुल, सुजित गावंडे यांनी माझ्या मुलीवर अत्याचार केला असे मुलीच्या आईने सांगितले. पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहे.

Leave a Comment