Home औरंगाबाद अखेर भ्याड हल्ल्यातील त्या आरोपींना अटक.

अखेर भ्याड हल्ल्यातील त्या आरोपींना अटक.

272
0

 

सागर जैवाल  सिल्लोड तालुका प्रतिनिधी.

MESTA संघटनेच्या आक्रमक आंदोलनामुळे जैन इंटरनॅशनल स्कूल वरील हल्लेखोरआरोपी अटक. जैन इंटरनॅशनल स्कूल वरील हल्लेखोरांना, अटक करण्यासंदर्भात MESTA संस्थापक अध्यक्ष संजय रावजी तायडे पाटील, यांनी अतिशय आक्रमक व खंबीरपणे शासन, पोलीस प्रशासन यांच्यापुढे भूमिका मांडली, असल्याकारणाने व सर्व शैक्षणिक संस्था ऑनलाईन शिक्षण बंद केले असल्याकारणाने, अखेर पोलीस प्रशासनास हल्लेखोर आरोपींना अटक करण्यास भाग पाडले.
सर्व संस्थाचालक ज्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष MESTAसंघटनेस पाठिंबा दिला. सर्वांचे आभार असेच आपल्या समस्यांसाठी प्रश्नांसाठी MESTAसोबत एकत्र येऊया.त्याचबरोबर माननीय संस्थापक अध्यक्ष संजय रावजी तायडे पाटील यांचे विशेष आभार मानले . कारण त्यांनी अतिशय आक्रमक व ठामपणे संस्थाचालकांच्या प्रश्नांची भूमिका मांडली. यांचे आभारसर्व संस्थाचालकांनी विद्यार्थी हितासाठी उद्यापासून ऑनलाइन शिक्षण व्यवस्था सुरू करावी अशी विनंती मेस्टा चे संस्थापक अध्यक्ष संजराव तायडे पाटील यांनी केली.

Previous articleजेहूर पाणंद रस्ता दुरुस्ती बाबत प्रहार संघटनेच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन
Next articleपळशी गावांमध्ये वेगवेगळ्या दोन ठिकाणी वीज कोसळून महिलेचा मृत्यू तसेच एक गाय दगावली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here