Home जळगाव किनगाव येथे स्वामी समर्थकेन्द्राच्या वतीने गुरूपौर्णीमा व वसुंधरादिना चे औचित्य साधुन वृक्षारोपण

किनगाव येथे स्वामी समर्थकेन्द्राच्या वतीने गुरूपौर्णीमा व वसुंधरादिना चे औचित्य साधुन वृक्षारोपण

784

 

यावल ( प्रतिनिधी) विकी वानखेडे

तालुक्यातील किनगाव तालुका यावल येथील विविध ठीकाणी स्वामीसमर्थ संस्थेतर्फे गुरूपौर्णिमा व वसुंधरा दिनानिमीत्ताचे औचित्य साधुन विविध वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आलेत, यावेळी माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी यांचे हस्ते गावात ठिकठिकाणी विविध जातींच्या शंभर वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आलीत यावेळी यावल पंचायत समीतीचे माजी उपसभापती व सदस्य उमाकांत रामराव पाटील, किनगाव येथील व्हि.मार्टचे संचालक मनिष विजयकुमार पाटील, माजी सरपंच मिलींद चौधरी ग्राम पंचायत समिती सदस्य प्रमोद पाटील,बबलू कोळी,सचीन तडवी,संजय वराडे,पी.ए.समीर तडवी,मीनाताई,
चेतन धनगर, देविदास महाजन,मनीष कौठलकर, नारायण महाजन, प्रमोद पाटील , बुलढाणा अर्बन बँकेचे व्यवस्थापक पोपतसिंग जाधव व स्वामी समर्थ केंद्राचे सेवक पुरुषोत्तम पाटील,आनंदा हिवराळे इतर मान्यवरांसह गावातील ग्रामस्थ मंडळी प्रामुख्याने उपस्थीत होते.