Home वर्धा मिल कामगारांच्या समस्या घेऊन कामगार नेते डॉ. उमेश वावरे यांचे नेतृत्वात धरणे...

मिल कामगारांच्या समस्या घेऊन कामगार नेते डॉ. उमेश वावरे यांचे नेतृत्वात धरणे आंदोलन

317

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट 2 आगस्ट ला मोहता मिल कामगारांच्या मागणा घेऊन उपविभागीय अधिकारी कार्यलयासमोर 1 दिवशीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे .