घुग्घुस काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी तर्फे पाणपोईचे उदघाटन
घुग्घुस : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती घुग्घुस शहर काँग्रेस तर्फे बाबासाहेबांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले
“अमर रहे ” अमर रहे बाबासाहेब अमर रहे चा जयघोष करण्यात आला.
सध्या शहरात भीषण उन्हाळा शुरू असून शहरात येणाऱ्या – जाणाऱ्या वाटसरूना शीतल जल मिळण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी, बल्ली भाई, शामराव बोबडे, अनिरुद्ध आवळे, तिरुपती महाकाली, यांच्या हस्ते आरो वॉटर युक्त पाणपोईचा उदघाटन करण्यात आले.
याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर,रोशन दंतलवार,रोहित डाकूर, विजय माटला, इर्शाद कुरेशी,विशाल मादर,नुरुल सिद्दीकी,सुकुमार गुंडेटी,अनुप भंडारी,अलीम शेख,मोसीम शेख,बालकिशन कुळसंगे,कुमार रुद्रारप,प्रणय कंनकुटला,सुनील पाटील,रमेश रुद्रारप,संजय कोवे,नाणी मादर,कपिल गोगला, सचिन कोंडावार,अरविंद चहांदे, अविनाश गॉगुर्ले, कोंडय्या तलारी,रफिक शेख,रंजित राखुंडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते,
पाणपोई निर्मिती करिता साहिल सैय्यद, देव भंडारी,यांनी अथक परिश्रम घेतले.