अमरावती : जालन्यातील अंबड येथे ‘OBC आरक्षण एल्गार सभा’ पार पडली. या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांना लक्ष्य केले त्याचे पडसाद राज्यभरात उमटत असून मनोज जरांगे यांनीही छगन भुजबळांवर सुरु टीका केली आहे.
आमदार बच्चू कडू यांनी या दोन्ही नेत्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे.
तर या प्रसार माध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू म्हणाले, ‘जे काही होईल, ते कायद्यानेच होणार आहे. तर कायद्याच्या बाहेर काही होणार नाही. त्यामुळे मराठ्यांच्या विरोधात जो काही आव आणला जात आहे, तो चुकीचा आहे, तर मला असे वाटते.
https://www.suryamarathinews.com/lonar-lake/
मनोज जरांगे पाटील यांनीही एकेरी भाषेत बोलू नये. छगन भुजबळ यांनी देखील जरांगे यांच्या सासऱ्यापासून ते खालच्या पातळीपर्यंत जाऊ नये. असं माझं दोन्ही नेत्यांनी शब्दांवर संयम ठेवायला हवा’. कारण कि त्यांचं परिणाम चुकीचा झालं नाही पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे बच्चू कडू,, bachhukadu