Home Breaking News शेगाव येथील राजश्री शाहू बँकेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन साजरा

शेगाव येथील राजश्री शाहू बँकेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन साजरा

 

राजश्री शाहू परिवाराच्या माननीय संदीप दादा शेळके यांच्या वन बुलढाणा मिशन शेगाव ऑफिस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ साव्या स्मृतिदिन साजरा करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला उपस्थित शितल ताई शेगोकार साहित्यरत्न पुरस्कार प्रधान केलेल्या महिला म्हणून शेगाव येथील असून यांनी वन वन बुलढाणा मिशनला पाठिंबा दिला आहे व तसेच कार्यक्रमाला शाखा मॅनेजर काळे सर मुकेश सर वाघमारे सर तसेच तालुका समन्वयक अजबराव निंबाळकर उपस्थित होते