ई के वायसी साठी लाडक्या बहीणींच्या रांगा ( ladkibahinyojna )

0
12

 

 

किनगाव जटुटु प्रतिनिधि सय्यद जहीर

किनगाव जटुटु येथे बॅंकेत ई के वायसी साठी लाड क्या बहिंणीची गर्दी होत आहे.

काहींचे झाले आहे.जमा तर काहिंचे के वायसी मुळे प्रतीक्षेत

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महीलांच्या बॅंक खात्यावर दर महिन्याला 3000 हजार रूपये जमा करण्यात आले आहे.

व ज्या लाडकी बहिणिंच्या केवयासी केलेली नाही अशा लाडकी बहीणीचे केवायसी साठी बॅंकत रांगा लागले आहे.31 जुलै पर्यंत अर्ज मंजूर झालेल्या बहिणींनी लिभ मिळणार आहे.

गुड न्यूज लाडक्या बहीनीसाठी आणखी एक नवीन खुशखबर देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषना?( Majhi Ladki Bahin Yojana News )

योजनेचा अर्ज मंजूर झालेल्या लाडक्या बहीणींना बॅंक खात्याला आधार क्रमांक जोडणे आवश्यक आहे.बॅंक खात्याला आधार क्रमांक जोडण्यासाठी किनगाव जटुटु येथे स्टेट बॅकेच्या शाखेत लाडक्या बहिणींची गर्दी होता आहे.

महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली या योजनेअंतर्गत रक्षाबंधनच्या आधी लाडक्या बहिणींची खात्यात दोन हपत्यांची तीन हजार रूपये जमा करण्यात आले आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

या भोजने साठी अर्ज मंजूर झालेल्या लाडक्या बहीणींना ई के वायसी करणे अवश्यक आहेत.तसेच काही महीलांचे अर्जच भरले गेले नसल्याने नवीन खाते उघडण्या साठी महिलांची बॅंकेत गर्दी होते.

ladkibahinyojna:अनेक महिलांच्या बॅंक खात्या विषयी अडचणी आहेत.त्या दुर करण्यासाठी महिलांची किनगाव जटुटु येथील स्टेट बैंकच्या शाखेत एकच गर्दी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here