सय्यद जहीर लोणार /बुलढाणा
इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर यांचा जन्मदिनी निमित्ताने16 सप्टेंबर रोजी लोणार शहर कांग्रेस कमीटी चे शहराध्यक्षसमद भाई मित्र मंडळाच्या वतीने धार चौक येथे मिठाई व शितल पेयजल चे वाटप करण्यात आले. जशने ईद मिलादुन्नबी निमित्त लोणार शहरात
भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यात हजारो मुस्लिमबांधव सहभागी झाले होते. यावेळी धार चौकामध्ये मिठाई व शितल जल वाटप करण्यात आले.
यावेळी लोणार शहर कांग्रेस कमीटीच्या वतीने व समद भाई मित्र मंडळाचे शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष तथा लोणार तालुका पत्रकार संघाचे मा.अध्यक्ष तथा मा.उपनगरध्यक्ष शेख समद शेख अहमद,याच्या सह कांग्रेस नेते यावेळी उपस्थित होते.
काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण दादा घुमरे. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते साहेबराव पाटोळे, अण्णासाहेब सोशल फोरम प्रदेशाध्यक्ष. लोणार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश मापारी, , पंचायतराज तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिभडे, माजी नगराध्यक्ष गटनेते भूषण मापारी,ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष प्राध्यापक गजानन खरात,
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
प्रा मो लुकमान कुरैशी मुख्यसंपादक दैनिक पब्लिक मंथन तथा महाराष्ट्र प्रदेश महासचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग ओबीसी सेल , माजी जिल्हा परिषद कृषी सभापती नंदकिशोर बोरे, माजी नगरसेवक रउफ भाई. माजी नगरसेवक संतोष मापारी, माजी नगरसेवक प्राध्यापक सुदन कांबळे. माजी नगरसेवक अंबादास इंगळे, सैयद
Lonar :तहेजीब भाई. काँग्रेसचे अतिक कुरेशी, एजाज खान. पत्रकार शेख सज्जाद जिल्हाध्यक्ष विश्वगामी पत्रकार संघ बुलडाणा.समद भाई मित्रमंडळाचे शेख यासीन शेख मुनाफ, सैयद मीर, शेख तोफिक, शेख तौफीकशेख महम्महनीफ,शेख अनामत, अल्ताफ खान पठान,शेख अनामत, शेख सादिक, शेख सजहर, तोसिफ खान, शेख खलील, शेख इरफान गफार, शेख अनीस,शेख रहीम,शेख सलमान शेख कासम, सय्यद तोफिक सय्यद गणी, शेख उबेद, शेख सद्दाम, शेख सलमान, जुनेद भाई, शेख इजहार, जहद खान, शेख शाहरुख, शेख निसार, शेख चांद, आर्यन खान, शेख जुबेर, गुड्डू खान, शेख आयान, शेख मजहर, शेख रहमत, शेख अजहर, शेख ईजहार,शेख अजमत, शेख अन्सार, समद भाई शहराध्यक्ष कांग्रेस कमेटी, शेख करामत शेख अहमद,साहेबराव पाटोळे,भुषण भाऊ मा नगराध्यक्ष व इतरांच्या हस्ते मिटाईचे वाटप करण्यात आले आहे यावेळी लोणार शहर कॉग्रेंस कमीटी व समद भाई मित्रमंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.




![SangrampurNews /संग्रामपूर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा संपन्न.[ २० वर्षानंतर भरली जुनी मित्रांची शाळा ]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/02/20260204_090724.jpg?resize=218%2C150&ssl=1)



