Bjpnews /नांदगाव येथे भारतीय जनता पार्टीचे निष्क्रिय व स्वार्थी पदाधिकारी यांची हकालपट्टी करण्यासाठी जिल्हाध्यक्षांना निवेदन.

0
274

 

निलेश पगारे नांदगाव प्रतिनिधी

नांदगाव नगरपालिका निवडणुकीत भाजपाचे नुकसान करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करण्याची मागणी जिल्हाध्यक्ष यतीन कदम व आमदार राहुल आहेर यांच्याकडे भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने केली
नांदगाव नगरपालिकेची निवडणूक पार पडली.

त्यात पक्षातील ज्येष्ठ व अनुभवी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त दोन जागेसाठी युती करून भारतीय जनता पार्टीचे नुकसान करणाऱ्या मंडल अध्यक्ष संजय सानप व व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष दत्तराज छाजेड यांना पदमुक्त करावे अशी मागणी निवेदनाद्वारे भा ज पाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी केली दत्तराज छाजेड यांना पक्षाने एबी फॉर्म दिलेला असताना पक्षातील कोणालाही विश्वासात न घेता त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली याची पक्षाने नोंद घ्यावी.

व त्यांच्येवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लेखी निवेदनाद्वारे केली.

निवेदनावर मा. किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष सजन तात्या कवडे ,मा .जिल्हा चिटणीस डॉ. राजेंद्र आहेर . माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप थोरात मा. तालुका अध्यक्ष गणेश शिंदे, अभय निकम मा. शहर अध्यक्ष राहुल अहिरे भालुर मंडळ अध्यक्ष मनिषा ताई काकड, सरचिटणीस सतीश शिंदे , बबन मोरे मंडल संजय पटेल उपाध्यक्ष तारा ताई शर्मा, दत्तू शेलार मा. तालुका, मा .युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सतीश अहिरे सरचिटणीसमा. तालुका सरचिटणीस संदीप पगार

मा.शहर अध्यक्ष राहुल अहिरे मा .नगरसेवक प्रकाश थोरात मा. अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष राजेंद्र गांगुर्डे मा. तालुका उपाध्यक्ष ॲड उमेश सरोदे, मा तालुका सरचिटणीस परसराम सरोदे, मंडल चिटणीस शांताराम जाधव, अरुण पवार, मंडल महिला मोर्चा अध्यक्षा अन्नपूर्णा ताई जोशी, मंडल चिटणीस चंदाताई पाटणे . तालुका उपाध्यक्ष दादा भाऊ बोरसे, बळवंत शिंदे, दिनेश दिंडे,धम्मवेधी बनकर मनीषा ताई चौधरी गीतांजली देवगणे ज्ञानेश्वर आहेर डॉक्टर बीके आहेर रवींद्र शिंदे हिरालाल सानप ज्ञानेश्वर सोळंके हेमंत त्रिभुवन पांडुरंग पवार फिरोज खान,

Bjpnews /मनोज शर्मा गणेश शर्मा डॉक्टर अशा असंख्य कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या निवेदनावर सह्या असून त्यांनी सानप व छाजेड यांना पद मुक्त करावे अशी मागणी केलेली आहे सूर्या मराठी न्यूज साठी निलेश पगारे नांदगाव प्रतिनिधी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here