डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व दादासाहेब फाळके यांच्या जयंतीनिमित्त निळ वादळ टीम पुणे यांना नाशिक येथे प्रथम सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र व रोख पाच हजार रुपये भेट देण्यात आले ( nashiknews )

 

ईस्माइल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सहअमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी

nashiknews:नासिक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त व दादासाहेब फाळके जयंती निमित्ताने, मित्र मेळा हॉल येथे दिनांक 5/5/ 2024 रोजी मित्रमेळा परिवार व अखिल भारतीय कलावंत नायक समिती यांच्यावतीने बक्षीस समारंभ करण्यात आला आहे,

अशोक भाऊ दिवे मा. महापौर नासिक राजेन्द्र कन्नू ताजणे संस्थापक मित्र मेळा गौतम भाऊ पगारे कोवीड योध्दा गितकार गायक. चित्रपट निर्माता सोमनाथ गायकवाड अध्यक्ष अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती
विशाल तेजाळे समाजिक नेते यांच्या हस्ते कार्यक्रमाचे मुख्य आयोजक गौतम भाऊ पगारे आलं.

आलं रे वादळ निळ या गणितावर निळ वादळ टीम पिंपरी चिंचवड पुणे या सर्वांनी डान्स फार्मर्स केला याबद्दल प्रथम पारितोषिक सन्मान चिन्ह प्रमाणपत्र .व रोख 5000 रू भेट देण्यात आले.

थरारक लाईव्ह अपघात रिक्षाचालकाचा यूटर्न नंतर भयंकर शेवट अंगावर काटे उभा राहिलं (Viralvideo )

निळ वादळ टीम ची उपस्थिती पुणे ग्रुप टीम लीडर आयू प्रतिभा कीर्ती कर्वे आयु कुमुद वाघमारे पल्लवीताई गरुड आयु मनीषा ताई धनवे आयु मंगलाताई या टीमला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने व दादासाहेब फाळके जयंती निमित्ताने विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे.

या मध्ये ,निळ वादळ टीम या सर्वांना निळ वादळ गीतकार गौतम पगारे गीतकार गायक यांच्या गीतावर हा प्रथम पारितोषिक सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व रोख पाच हजार रुपये भेट देण्यात आली तसेच समाज भूषण पुरस्कार शिक्षण व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल हेमंत गायकवाड यांना पुरस्कार देण्यात आले,

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

nashiknews:यावेळी समीर सुयोग फिल्म प्रोडक्शन यांच्यावतीने महाराष्ट्रातील स्पर्धाकांन सठी जेवणाची व पिण्याचे पाण्याची व्यवस्था करण्यात आली महाराष्ट्र स्पर्धांसाठी यावेळी मंचावर आदरणीय मान्यवर,आयोजक अध्यक्ष सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Comment