Home वर्धा Tahsilnews /जगन्नाथ मंदिर जमीन प्रकरण : वरिष्ठ अधिकाऱ्यांचा निर्णय लवकरच मौका चौकशी...

Tahsilnews /जगन्नाथ मंदिर जमीन प्रकरण : वरिष्ठ अधिकाऱ्यांचा निर्णय लवकरच मौका चौकशी अहवाल सादर फेरफार आदेशाबाबत अंतिम भूमिका ठरणार

140

 

प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट :

Hingnghatnews /हिंगणघाट येथील नझुल शिट क्र. १८, ब्लॉक क्र. ११ मधील भुखंड प्रकरणात महसूल विभागाकडून करण्यात आलेल्या मौका चौकशीचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला असून, आता अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे.

संबंधित जमीन पूर्वी “जगन्नाथ मंदिर” या धार्मिक संस्थेच्या नावे नोंद असताना २००७ मधील फेरफार आदेशाद्वारे खाजगी नावे कायम करण्यात आल्याचा वाद निर्माण झाला आहे. क्रमश