Home वर्धा Accident news/१५ ऑगस्टच्या आनंदमय वातावरणात हिंगणघाटला काळीज पिळवटून टाकणारी घटना; तीन विद्यार्थिनींचा...

Accident news/१५ ऑगस्टच्या आनंदमय वातावरणात हिंगणघाटला काळीज पिळवटून टाकणारी घटना; तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू

0
3

 

सूर्या मराठी NEWS
प्रतिनिधी सचिन वाघे

ब्रेकिंग न्यूज | हिंगणघाट स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी हिंगणघाट शहरात सर्वत्र देशभक्तीचा जल्लोष आणि आनंदाचे वातावरण असतानाच सकाळी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली.

आज सकाळी सुमारे ९.३० वाजता बिडकर कॉलेज ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजदरम्यान हंसा ट्रॅव्हल्स आणि ॲक्टिव्हाचा भीषण अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, ॲक्टिव्हावरून जाणाऱ्या तीन विद्यार्थिनी हंसा ट्रॅव्हल्सच्या मागील चाकाखाली आल्याने या दुर्घटनेत तिन्ही विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.hingnghat

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत विद्यार्थिनींपैकी एक विद्यार्थिनी मोहत कॉलेजची, तर दोन विद्यार्थिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमध्ये इयत्ता ११वीत शिक्षण घेत होत्या.brekingnews

Accident newsअपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here