Home Breaking News शेतकरी कामगार विरोधी विधेयकाचा निषेध करण्यासाठी अंगावर चिखल घेऊन अर्धनग्न आंदोलन

शेतकरी कामगार विरोधी विधेयकाचा निषेध करण्यासाठी अंगावर चिखल घेऊन अर्धनग्न आंदोलन

 

आझाद हिंद संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड सतीशचंद्र रोठे यांनी आगळ्यावेगळ्या आंदोलनातून केला केंद्र सरकारचा निषेध.
संपूर्ण शरीराला चिखल लावून व अर्धनग्न होऊन अदानी अंबानीच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध करीत .
शेतकरी आणि कामगारांच्या जीवावर बेतणाऱ्या सर्व अटी मंजूर झालेल्या विधायकातून वगळण्यात यावा. शेतकरी व कामगार विधेयकात दुरुस्ती करण्यात यावी. यासाठी बुलढाणा जिल्ह्यतील मलकापूर तालुक्यात धुपेश्वर येथील पूर्णा नदीच्या किनाऱ्यावर आझाद हिंद संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ऍड सतीशचंद्र रोठे यांच्या नेतृत्वात सदर आंदोलन करण्यात आले