Home Breaking News आज २७ सप्टेंबर हा दिवस “जागतिक पर्यटन दिन” साजरा

आज २७ सप्टेंबर हा दिवस “जागतिक पर्यटन दिन” साजरा

 

सागर जैवाळ
फुलंब्री तालुका प्रतिनिधी

डिजिटलदृष्ट्या प्रगत होत जाणाऱ्या पर्यटन क्षेत्रासाठी, प्रत्येकास जागरूक करणे, डिजिटल व तंत्रज्ञानावर आधारित उद्योग-व्यवसायास चालना मिळावी, त्यामध्ये स्थानिकांचा समावेश व त्यांचे सशक्तीकरण करणे, पर्यटनासाठी माहितीचे आधुनिकीकरण करणे, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून पर्यटनामध्ये सुलभता आणणे यासारखी अनेक उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून आजचा पर्यटन दिन साजरा करण्यात आला
पर्यटन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!