मी मराठ्याचे पोटी जन्माला आलो आहे मराठा आरक्षण वर अजितदादा काय म्हणाला /Ajitpawar

Ajitpawar मनोज जरागे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून आक्रमक भूमिका घेतली आहे जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा 25 ऑक्टोंबर उपोषण उपोषण करण्याचा इशारा दिले

त्यामुळे 24 ऑक्टोंबर च्या आत मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर आरक्षण आंदोलन अधिक ती रूप होण्याचे शक्यता नाकारता येत नाही.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनीही आपली भूमिका स्पष्ट केले आहे.

या आरक्षण तरीही आमचा याला विरोध नाही सरकारला आवाहन आहे की तुमच्याकडे काही पर्याय असतील किंवा चर्चा करायची असेल तर आम्ही मराठा पाटील कधीही तयार आहोत
म्हणाले की मी हे सुद्धा पोटीच जन्माला आलो आमच्या जे गोरगरीब मराठा वर्ग आहे ज्यांना आरक्षण शिवाय पर्याय नाही आरक्षण द्यावा असं माझा मत आहे.

तरी कोणाच्या तोंडातला घास काढून ते दुसऱ्याचे तोंडात देणे हे बरं नाही असं अजित दादा पवार म्हणाले अजित दादा पवार बारामतीत एका कार्यक्रमात बोलत होते यांनी जे भूमिका घेतली त्यांना ऐकण्यासाठी अनेक तरुण जात आहेत या आरक्षणाची मागणी करणाऱ्या बद्दल मी आक्षेप करत नाही तरी आम्ही तरी आम्ही जरांगे पाटील यांच्या मागणी टाळतो असं नाही.

आजपर्यंत ज्यांना आरक्षणाचे मदत झाली आरक्षण वर्गाला आरक्षणाला धक्का न बसू न देणे आरक्षण दिले पाहिजे हेच भूमिका सगळ्याचे आहे वेळ मारून नेण्याचा माझा स्वभाव नाही जे करायचा ते शक्य असेल तर वाटेल ती किंमत मोजून मी करणारच असं अजित दादा पवार म्हणाले.

 

आम्हीही आरक्षण दिलं होतं

मी सत्तेत असताना मी व पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला 16% आणि मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण दिले होते पण ते टिकलं नाही त्या नंतर देवेंद्र फडणवीस यांनीही प्रयत्न केले होते पण ते जास्त टिकलं नाही आरक्षणासाठी मागणी करत आहे.

तरी मराठा समाजाचे आरक्षणावर सर्व पक्षी आणि सर्व संघटनांनी बैठक घेतले पाहिजे पूर्वीचे आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिलं पाहिजे मनोज जरांगे पाटील म्हणतात की सरकारचे छातावर बसून आरक्षण मिळवून घेणार.

https://www.suryamarathinews.com/post/22694

52 टक्के आरक्षण आपण वेगवेगळ्या घटकांना दिले आहे
तरी आर्थिक निकसावर दहा टक्के आरक्षण दिलेले आहे यामध्ये काहींनी वातावरण खराब केले होते कंत्राटी भरतीचा विषय आणला देवेंद्र फडणवीस आणि पत्रकार परिषदेत पुरावे दिले होते म्हणून आदेश रद्द उगाच घाई करू नका गडबड निर्णय घेतल्या आणि ते आरक्षण टिकलं नाही विचारपूर्वक आरक्षण देण्याचा आमचा मानस आहे Ajitpawar

Leave a Comment