Asaduddin Owasisi :-अमेठीची निवडणूक हरण्या साठी काँग्रेसने भाजपकडून पैसे घेतले का असे आरोप ओवेसीचा राहुल गांधीवर पलटवार

 

ए आय एम आय एम चे अध्यक्ष असुद्दिन ओवेसी यांनी गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे वर जोरदार टीका केली आहे ए आय एम आय एम यांनी भाजपकडून पैसे घेत आणि विविध राज्यांमध्ये काँग्रॅच विरोधात उमेदवार उभे करत असे राहुल गांधी यांनी म्हटलं होता

त्या अनुसंघाने आता ओवेसी जोरदार प्रत्युत्तर दिला होता तसेच आपल्या धार्मिक अस्मिता बद्दल वेस निर्माण करत राहुल गांधी आपल्यावर असे आरोप करतात असा गंभीर आरोग्य ओवेसी यांनी केले होते

वृत्तसंस्थेनुसार गुरुवारी रात्री सघारेड्डी मध्ये एका जाहीर सभेत संबोधित करताना असा दावा केला होता की राहुल गांधी तेच बोलतात की त्यांना कोणी स्क्रिप्ट लिखित स्वरूपात दिले आहे ओसी यांनी गांधींना विचारलं की आम्ही ते लोकसभा मतदारसंघातून निवडणूक हरण्यासाठी किती पैसे आपण घेतले.

तुम्ही 2014 आणि 2019 मध्ये निवडणूक हरण्यासाठी भाजपाकडून चक्क पैसे घेतले होते का असा कोचक सवाल विचारला आहे
यावर प्रतिउत्तर ओवेसी म्हणाले की राहुल गांधी तुम्ही हे आरोप करतात कारण माझे नाव असदुद्दीन आहे कारण माझे चेहऱ्यावर डाळी आणि मी टोपी घालतो म्हणून तुम्ही माझे पैसे घेतल्याचा आरोप केले तुमचे या नावाविरुद्ध द्वेष आहे दाढी आणि टोपे घालणारे लोकांचा तिरस्कार करता का.

तुम्ही तेलंगणातील निवडणूक कार्यालय दरम्यान राहुल गांधीने बुधवारी ए आय एम आय एम ला लक्ष करताना आरोप केला होता असदुद्दीन ओवेसी यांचे नेतृत्वाखालील पक्ष भाजपकडून पैसे घेतो आणि जिथे काँग्रेस भाजपाशी लढते तिथे उमेदवार उभा करतो

आसाम मध्य प्रदेश राजस्थान महाराष्ट्र त्रिपुरा जिथे जिथे काँग्रेस पक्ष भाजप सोबत लढतो तिथे एम आय एम पक्ष भाजपा कडून पैसे घेऊन चक्क उमेदवार उभे करतो असं दावा त्यांनी केला होता Asaduddin Owasisi

Leave a Comment