घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा ( atulvandile )
प्रतिनिधी सचिन वाघे atulvandile:हिंगणघाट:- राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी हिंगणघाट विधानसभेच्या वतीने आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला. सोने आणि चांदी लवकरच नवीन विक्रम गाठण्याची शक्यता ( Gold ) घरघुती गणपती सजावट स्पर्धेत हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील दोनशे पेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतला होता. यावेळी याबक्षीस वितरण सोहळ्यात विजेत्यांचा आत्मविश्वास वाढवत त्यांचे … Read more