Home Breaking News वकाना गावाच्या रस्त्यासाठी विजय वानखेडे ची लक्षवेधी भूमिका(pwdnews)

वकाना गावाच्या रस्त्यासाठी विजय वानखेडे ची लक्षवेधी भूमिका(pwdnews)

 

गावाच्या रस्त्यासाठी विजय भाईंचा जोरदार लढा

pwdnews:वकाना गावाच्या रस्त्यासाठी ऑल इंडिया पँथर सेनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष, विजय भाई वानखेडे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा प्रभाव केवळ गावापुरता नाही तर सर्व उपेक्षित गावांसाठी आहे.

पावसाळा,पूर, साठवणुकीसाठी अडचणी लक्षात घेता, ऑगस्ट २०२५ पर्यंतच्या पावसाळा अन्नधान्याचे वितरण(rainupadate)

हे आंदोलन गावातील शेतकरी, मजूर आणि नागरिकांना रस्त्यासारख्या मूलभूत सुविधांसाठी प्रेरित करत आहे.

वर्षानुवर्षे विलंबाने जिल्हा परिषद आणि पीडब्ल्यूडीला या रस्त्यासाठी मागणी केली गेली आहे, परंतु त्याला मंजुरी नाही. विजय भाईंनी झाडावर बसून, उपोषणाच्या माध्यमातून गावातील प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी एक लक्षवेधी मार्ग निवडला आहे.

हे आंदोलन केवळ रस्त्यासाठीच नाही तर गावाच्या प्रगतीसाठी आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी आहे.

pwdnews:विजय भाईंनी ऑल इंडिया पँथर सेना मार्फत गावकऱ्यांच्या व्यथा जगासमोर मांडल्या आहेत. या संघटनेची भूमिका आता केवळ दलित अत्याचारांविरुद्ध न लढता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपासून ते मूलभूत सुविधांपर्यंत विस्तारलेली आहे. हे प्रयत्न गावाच्या विकासाचा पाया घातला आहे.