खडकत व गाडीबोरी येथील अतिवृष्टीमुळे सोयाबीन व कापूस पिकांचे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवाच्या शेताची आ. संतोषराव बांगर यांच्याकडून पाहणी.
अंकुश गिरी ग्रामीण प्रतिनिधी सेनगाव कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील खडकत व गाडीबोरी येथे काल रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस या पिकांसह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आज कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.संतोषराव बांगर यांनी स्वतः शेतकरी बांधवांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली व पंचनामे करण्याचे तहसीलदार मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना … Read more