सेलू तालुक्यातील राजवाडी गावाचा अतिवृष्टी ग्रस्त मंडळात समावेश करावा अशी मागणी राजवाडी येथिल सरपंचासह ग्रामस्थांनी केली आहे

  अजहर पठाण सेलू/परभणी अतिवृषटीमुळे नुकसान झालेल्या बाधीत गावांचा समावेश सेलू मंडळात करण्यात आला.परंतु सेलू लगत असलेल्या राजवाडी या गावाचा समावेश करण्यात आला नाही शासनाने राज्वाडी गावातील शेतकरी आर्थिक मदतीपासून वंचित राहणार असून याबाबत निवेदन उपिल्हाधिकारी सेलू यांना देण्यात आले आहे. सरपंच शिवहरी शेवाळे, रामेश्वर शिंपले, उध्दव काष्टे आदी शेतकरी ग्रामस्थांनी मागणी केली आहे

जामोद ग्रामपंचायत सरपंचावर दाखल झालेला अविश्वास प्रस्ताव नामंजूर…

  गजानन सोनटक्के जळगाव जा जळगांव जामोद प्रतिनिधी:- बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणारी जामोद ग्रामपंचायत मध्ये लोकनियुक्त सरपंच सौ गंगुबाई पुंडलिक दामदर यांच्यावर 22 तारखेला तालुका निवडणूक अधिकारी यांच्याकडे 13 सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता त्यानुसार आज दिनांक 27 ऑक्टोबर ला प्रस्तावावर सभा बोलविण्यात आली होती ,तालुका निवडणूक … Read more

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अवंती सिंगनजुडेचे सुयश

  गोंदीया-शैलेश राजनकर लाखनी,दि.27ःनुकतीच राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा यवतमाळ येथे संपन्न झाली.या स्पर्धेत कु.अवंती उमेश सिंगनजुडे हिने तृतीय क्रमांक पटकविल्याने तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे. शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रम अंतर्गत यवतमाळ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघाने राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा 2020चे आयोजन केले होते.ही स्पर्धा अ गट इयत्ता 1 … Read more

लाखनी येथे फटाक्याच्या दुकानाला आग,11 लाखाचे नुकसान

  गोंदिया-शैलेश राजनकर लाखनी,दि.27ः येथील एका फटाक्याच्या दुकानाला आग लागल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या आगीत फटका दुकानासह लगतचे कापड व फुलाचे दुकानही भस्मसात झाले. यात ११ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.लाखनी येथे सिंधी लाईनमध्ये अंबिका फटका सेंटर आहे. दिवाळी निमित्त या दुकानात फटकाने मोठ्यप्रमाणात ठेवले होते. सोमवारी रात्री दुकान नेहमीप्रमाणे बंद करण्यात आले. मात्र … Read more

पगडीच्या साहाय्याने वृद्धाने घेतली फाशी; जळगाव जामोद शहरातील संध्याकाळची घटना

  गजानन सोनटक्के जळगाव जा जळगाव जामोद शहरातील भाजी मार्केटमध्ये 62 वर्षीय वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज, 26 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात ते साडेसातच्या सुमारास घडली. टेलसिंग तारासिंग चव्हाण (रा. फुकटपुरा, जळगाव जामोद) असे फाशी घेणार्‍याचे नाव आहे. पगडीच्या साहाय्याने फाशी घेऊन त्याने आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. … Read more

बुलडाणा येथे डॉ.सुनील राजपूत यांच्या श्री सिद्धिविनायक कोविड हेल्थ केअर सेंटर चे उद्घाटन

  अजहर शाह मोताळा प्रतिनिधी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ.राजेंद्रजी शिंगणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ‘स्वाभिमानी’चे नेते मा.रविकांतभाऊ तुपकर यांनी उपस्थित राहून डॉ.सुनील राजपूत यांना शुभेच्छा दिल्या.. :- श्री सिद्धिविनायक कोविड केअर सेंटर हे शहरातील पहिलेच खाजगी कोव्हीड सेंटर आहे. या 200 बेड च्या सुसज्ज हॉस्पिटलचा कोरोनाच्या कठीण काळात जिल्ह्याला मोठा फायदा होणार आहे..या आधी ज्या … Read more

पळशी वैद्य येथिल बलात्कार आरोपीस कठोर शिक्षेची मागणी संदर्भात मुख्यमंत्री यांना काँग्रेसचे निवेदन

  गजानन सोनटक्के जळगाव जा बुलढाणा जिल्ह्य़ातील जळगाव जामोद तालुक्यातील पळशी घाट (वैद्य) येथे एका सहावर्षिय आदिवासी मुलीवर एका नराधमाने पाशवी बलात्कार केला. आज बुलढाणा जिल्हाव महिला कॉंग्रेस च्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नावे निवेदन दिले आणि या निवेदनात या गुन्हेगारास ताबडतोब कठोर शिक्षा होण्यासाठी ही केस जलद गती न्यायालयात प्रविष्ट करण्यात यावी व ताबडतोब … Read more

जिंतूर सेलू तालुक्यातील अतिवृष्टीतुन वगळलेली महसूल मंडळे अतिवृष्टी मध्ये समाविष्ट करा -मा गाजी आ.विजय भांबळे

  अजहर पठाण सेलू/परभणी – मागील महिन्यामध्ये जिंतूर व सेलू तालुक्यासह परभणी जिल्ह्यामध्ये प्रचंड पाऊस झाला आहे.त्यात प्रत्येक महसूल मंडळामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या पिकाचे सरसकट नुकसान झालेले आहे त्यात शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत, विहिरी पडल्या आहेत, अनेक जनावरे दगावले आहेत अशा प्रकारचे आसमानी संकट कोसळले आहे. तर खरिपातील सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, हळद, ऊस व … Read more

संतापजनक….. सहा महिन्यांच्या पोटच्या तान्ह्या मुलीला रस्त्यावर फेकले

  चिखली : दि २५ ऑक्टोबर रोजी चिखली शहरातील बस स्टँड समोरील आशीर्वाद मेडिकल समोर एका पतीपत्नीचे भांडण सुरू झाले असता त्यांनी रागाच्या भरात पोटच्या सहा महिन्याच्या मुलीला त्याच ठिकाणी रस्त्यावर फेकून दिले, त्या ठिकाणी असलेल्या फुल विक्रेत्यांनी सदर रेतीवर बाळ रडत असल्याचे पत्रकार भरत जोगदंडे यांच्या निदर्शनास आणून दिले असता त्यांनी तात्काळ रयत क्रांती … Read more

परखेड महसुल मंडळ दुष्काळग्रस्त घोषित करणेबाबत सत्याग्रह शेतकरी संघटना व समस्त शेतकरी

    ,वरील विषयास अनुसरून मागच्यावर्षी ओला दुष्काळ ने शेतकऱ्यांचे कंबर्डे मोडले होतेआणि त्यात यावर्षी शेतकऱ्यांना सोयाबीनची तीन वेळा पेरणी करावी लागली.असे वाटले उडीद,मुगाचे,पीक आम्हाला साद देईल पण तेही निसर्गाने आमच्यापासून हिवरून घेतले.तिळाचे पीक सुद्धा आले नाही. आणि कपाशी पीक सुद्धा मोठया प्रमाणात जास्त पाण्याने बोड्या सोडल्यामुळे हातातून गेले. शेतात एवढी कसरत करून सुद्धा रोगराई … Read more