(bharat sarkar ) केंद्रीय मानव अधिकार अथोरिटी भारत सरकार यांच्या वतीने आज शेगाव येथे स्त्री मुक्ती दिना निमित्त महाराष्ट्रातील तमाम महिलांच्या मानव अधिकार पदी नियुक्त्या करण्यात आले

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव ,आज दिनांक 25 डिसेंबर 2023 रोजी केंद्रीय मानव अधिकार ॲथॉरीटी भारत सरकार महाराष्ट्र महिला अध्यक्षा आंतर राष्ट्रीय संस्था आरएसएस शितल ताई शेगोकार शेगाव जिल्हा बुलढाणा यांच्या अध्यक्षते खाली महाराष्ट्रातील जिल्ह्यां मध्ये तमाम महिलांना पद नियुक्ती करण्यात आली.

शेगाव येथे स्त्री मुक्ती दिना निमित्त महाराष्ट्रातील तमाम महिलांच्या मानव अधिकार पदी नियुक्त्या करण्यात आले

कार्यक्रम शेगाव जिल्हा बुलढाणा रेस्ट हाऊस येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून सुरू करण्यात आला प्रत्येक जिल्ह्यातील महिला वर्गाने छान असा प्रतिसाद दिला प्रसार माध्यमांशी बोलताना महाराष्ट्र महिला अध्यक्षा शितलताई शेगोकार यांनी महिलांना आवाहन केले ज्या महिलांचा हुंड्या साठी छळ होत.

असेल ज्या महिलांना मानसिक शारीरिक लैंगिक शोषण होत असेल अशा महिलांना न्याय मिळावा त्यांना सक्षम करावे त्यांना सुरक्षित करावे यासाठी हे संघटना झटणार आहे आणि पीडित महिलांना खरा न्याय आणि तिच्यावर होणारा अन्याय याला वाचा फोडणार आहे.

केंद्रीय मानव अधिकार अथोरिटी भारत सरकार यांच्या वतीने

महाराष्ट्रा मध्ये कुठेही असे आढळल्यास आम्हाला संपर्क करा त्यांची ही संघटना महाराष्ट्रातील जिल्हा शहरी तसेच ग्रामीण भागातील रस्त्या वरील वेश्याव्यवसाय ,अवैध जुगार, मटका, हात भट्ट्या, महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार, बलात्कार, हुंड्या साठी छळ, पोलीस खाते न्यायालय महिला विभाग अशा अनेक खात्या मध्ये ही संघटना काम करत आहे असा कुठलाही प्रकार महाराष्ट्रातील महिलेवर घडला.

bharat sarkar तर त्यांनी महाराष्ट्र महिला अध्यक्षा शितल शेगोकार यांना संपर्क साधावा असे ही त्यांनी पत्रकार माध्यमांशी बोलताना सांगितले….

Leave a Comment