स्वस्त BMW बाईक हवीये तर आताच फक्त इतक्या रुपयांत घेयून घरी या; तर जाणून घ्या बाईक फिचर्स ( BMW )

0
1

 

BMW जर तुम्ही बाईक लव्हर असाल, तर कधी ना कधी BMW बाईक घेण्याचा विचार तुमच्या मनात नक्कीच आला असेल.

मात्र या , BMW बाईक्सची किंमत खुप जास्त असल्यामुळे अनेकांना त्या घिसाला परवडत नव्हते.


पण आता मात्र, सर्वच BMW बाईक महाग नाहीत. तर आता तुमच्याकडे जवळपास 3 लाख रुपयांचे बजेट असेल, तर तुम्ही एक नवीन चांगली BMW बाईक घेऊ शकता.

तर आता या भारतातील BMW ची सर्वात स्वस्त बाईक G 310 R आहे. BMW G 310 R ची किंमत 2.90 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) उपलब्ध आहे.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

तर आता या बाजारात या बाईकची KTM 390 Duke, Royal Enfield Interceptor 650 आणि Honda CB300R सारख्या बाइक्सशी स्पर्धा आहे.

तर आता BMW ची ही बाईक फक्त एकच व्हेरिएंटमध्ये मिळते, ज्यात 313cc, लिक्विड कूल्ड, सिंगल सिलेंडर इंजिन आहे.

तर हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह 34PS आणि 28NM जनरेट करते. ही फक्त 8.01 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तास वेग गाठू शकते. यात पुढील बाजूस 41mm अपसाइड डाउन (USD) टेलिस्कोपिक फोर्क्स आहेत तर आता या मागील बाजूस प्रीलोड ॲडजस्टेबल मोनोशॉक आहे.

तर आता या बाइकमध्ये नवीन ड्युअल चॅनल एबीएस आहे. तसेच, बाईकच्या पेट्रोल टँकमध्ये 11 लिटर पेट्रोल बसू शकते.

तर आता या बाईकचे वजन किमान तर 158.5Kg एवढं आहे.

तर आता याच्या पुढील आणि मागील बाजूस 300mm आणि 240mm सिंगल डिस्क ब्रेक मिळतात.

लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

तर आता लगेच या बाईकमध्ये एलईडी डीआरएल आणि टर्न इंडिकेटरसह सर्व-एलईडी लाइटिंग मिळते.

BMW :तर आता याशिवाय बाइकमध्ये राइड-बाय वायर थ्रॉटल, स्लिपर क्लच, ॲडजस्टेबल ब्रेक्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ट्रिपमीटर, पास स्विच आणि इंजिन किल स्विच यांसारखे भरपूर नवीन फीचर्स या बाईक मध्ये मिळतात.BMW

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here