जिल्हा अधिकारी कार्यालय जळगाव येथे गेल्या 20-22 दिवसा पासुन समस्त आदिवासी, कोळी समाज समन्वय समीतीच्या वतीने, उपोषन आंदोलन सुरू आहे ,हे उपोषन ,1] विना अट आदिवासी कोळी समाजातील,टोकरे कोळी, ढोर कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी,चे जातीचे दाखले, कोळी नोंदी वरुण, सरसकट मिळावे, 2] व ज्या आदिवासी समाज बाधवांना, जात वैधता ,प्रमाणपत्र मिळाले आहे,
त्यांच्या रक्ताचा नात्यातील व्यक्तींना कोणतेही कागदपत्र न मांगता, जात वैधता प्रमाणपत्र मिळावे,3 ] जात पडताळणी समिती जि जळगाव करीता मंजूर आहे,परंतु कार्यालय हे.धुळे येथे आहे,ते कार्यालय कायम स्वरुपी जळगाव येथे,करण्यात, यावे,तसेच 4 ] अप्पर जिलाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जात पडताळणी समिती असावे
,अशा असंख्य माग्यांसाठी, आंदोलन उपोषन, सुरू,आहे,अशा असंख्य मागण्या व सामाजा च्या समस्या बहुजन समाज पाटीॅ चे जि कोषअध्यक्ष मा नारायण अडकमोल, चोपडा विधानसभाध्यक्ष मा सचिन बाविस्कर, शहर अध्यक्ष मा रूपचंद भालेराव, विधानसभा प्रभारी मा अशोक बाविस्कर, मा संदिप सांळुके,हे आदोलन उपोषन, करत्यांना भेटावयास गेले असतांना, त्यांनी, आपल्या व्यथा, मांडले,..
आदोलन, उपोषन करत्यांच म्हणन येकल्यावर जि कोषअध्यक्ष नारायण अडकमोल, व विधानसभाध्यक्ष सचिन बाविस्कर हे बसपा तुमचा सोबत आहोत,असे आश्वासन बसपा च्या पदअधिकार यांच्या कडुण देण्यात आले,बसपा हि राजकिय पाटीॅ सोबतच एक सामाजिक चळवळ सुध्दा, आहे,
तुम्ही केव्हाही आपल्या न्याय हक्कासाठी बोलवा,आम्ही त्यासाठी कटिबध्द आहोत,तसेच बसपा म्हणजे महापुरूषांच आदोलन आहे,असे ते म्हणाले..BSP