ईस्माइल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सहअमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी
buldhananews:बुलढाणा,इंदीरा नगर येथील रहिवाशी शे मोहसीन शेख हसीन यांच्या मागील 50 दिवसापुर्वी हिरावआश्रम येथे मोटर सायकल ने आपघात झाला होता.
.ऊपचारा करीता बुलढाणा जिल्हा सामाण्य रुग्णालय येथे भरती केले असता परंतु मेंदु ला गंभीर दुखापत झाल्यामुळे पुढील ऊपचारा करीता डाॅक्टरांच्या सल्ला नुसार घाटी रुगणल्य औरंगाबाद येथे ऊपचारा करीता हलविण्यात आले होते.
घाटी रुग्णालयात 20 दिवस भरती करुन सुद्धा योग्य ते उपचार मिळत नव्हत तेथील डाँक्टराने पेशंट मोहसीन ला no गँरटी सांगीतल्या मुळे इंदीरा नगर एकता कबीला परीवारचे शरीफ शाह व समीर खाँन यांनी औरंगाबाद येथे जाऊन डाँ इस्तीयाक अंसारी साहेबांशी चर्चा करुन पेशंट ला भरती करण्यासाठी विनंती केली डाँक्टरा साहेबांनी विनंती ला सन्मान देऊन पेशंट मोहसीन ला ऊपचारा करीता खाजगी रुगणल्यात भरती केला.
अकोल्यात शेतकरी पेटला बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी केला चक्का जाम ( formernews )
अल्लाहमदुलिल्लाह डाँ इस्तीयाक अंसारी साहेब व त्यांच्या पुर्ण स्टाँप ने योग्य ते सहकार्य करुन 12 दिवस ICU ,8 दिवस जनरल वार्ड मध्ये योग्य ऊपचार करुन आज डाँक्टर साहेबांनी सुखरुप करुन पेशंट शेख मोहसीन शेख हसीन ला सुट्टी केली आहै.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
buldhananews:डाँ इस्तियाक अंसारी साहेब व तेथील स्टाँप चे सर्वीं कडे कौतुक होत आहै
समीर खाँन समर्थक /इंदीरा नगर एकता कबीला परीवार