बिबी येथे दुसरबीड रोडवर ॲम्बुलन्स व ट्रकचा भीषण अपघात ॲम्बुलन्स चालक ठार(accdent)

  प्रतिनिधी सय्यद जहीर accdent:सविस्तर वृत्त असे की आज दिनांक 3.12.2024 वार रोज मंगळवार ला रात्री ठीक 9 वाजता बिबी दुसर बीड रोड पेट्रोल पंपाच्या बाजूला ट्रक व ॲम्बुलन्स चा समोरासमोर अपघात झाला असून त्यामध्ये ॲम्बुलन्स चालक अक्षय उकंडा आडे रा (आईचा तांडा) किनगाव जट्टू ता लोणार जि बुलढाणा जागीच ठार झाला आहे. आमदार समिर … Read more

खळवाडी येथे आपला दवाखाना सुरू करावा नागेश्वर पाटेकर(shegaonnews)

  इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी शेगाव shegaonnews:ए.बी.एस.क्रांती फोर्स संघटनेने मुख्याधिकारी साहेब नगर परिषद शेगांव यांना निवेदन देऊन केली मागणी त्या वेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष नागेश्वर पाटेकर यांनी प्रचार प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नावाने आपला दवाखाना शेगांव शहरातील विविध ठिकाणी सुरू करण्यात आला. आमदार … Read more

शेगाव रेल्वे स्टेशनवर लिफ्ट सुविधा सुरू: प्रवाशांसाठी आनंदाची वार्ता (relvenews)

    इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी शेगाव relvenews:शेगाव – शेगाव रेल्वे स्टेशनवर लिफ्ट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, यामुळे स्थानकावरील प्रवाशांच्या सोयी-सुविधांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या सुविधेच्या उद्घाटनाचे वैशिष्ट्य म्हणजे, लिफ्टचे उद्घाटन रेल्वे विभागातील दिव्यांग कर्मचारी गणेश बेलोकर यांच्या हस्ते करण्याचा निर्णय शेगाव रेल्वे स्टेशनचे प्रबंधक मोहन देशपांडे यांनी घेतला, जो अत्यंत … Read more

शेगाव रेल्वे स्थानकावर संविधान दिन साजरा(relvenews)

  इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी शेगाव relvenews:आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी शेगाव रेल्वे स्थानकावर संविधान दिन साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम शेगाव रेल्वे स्टेशनचे प्रभारी प्रबंधक डि.पी. मोहरीर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. संविधान दिनाच्या निमित्ताने उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी, प्रवासी, आणि मान्यवरांनी भारतीय संविधानाच्या महत्त्वाबाबत विचारमंथन केले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न … Read more

मध्य रेल्वेचे महाप्रबंधक मीना यांचे शेगाव रेल्वे स्थानकावर स्वागत ,(relvenews)

  इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी शेगाव relvenews:शेगाव, 26 नोव्हेंबर – मध्य रेल्वेच्या महाप्रबंधक मीना साहेब यांचे विशेष रेल्वेगाडीतून शेगाव रेल्वे स्टेशन वरील प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर सोमवार 25 नोव्हेंबर च्या रात्री आठ वाजे दरम्यान आगमन झाले. वाशीमच्या बुलढाणा अर्बन शाखेत शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची फसवणूक…!(Buldhanaurbanbank) त्यांचे स्वागत स्थानक प्रबंधक पीएम पुंडकर, डि पी मोहरीर साहेब, तसेच … Read more

शालेय कराटे स्पर्धेत जिजाऊ ज्ञान मंदिर ची विद्यार्थीनी राज्यस्तरावर.(buldhana)

  जावेद शहा बुलढाणा Buldhana :शा.प्र. दि. 25 नोव्हेंबर राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलढाणा, द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज पळसखेड भट रायपुर येथील 9 विद्यार्थ्यांचा चमू यवतमाळ येथे झालेल्या विभागीय शालेय कराटे स्पर्धेत सहभागी झाला होता. वाशीमच्या बुलढाणा अर्बन शाखेत शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची फसवणूक…!(Buldhanaurbanbank) यात 5 मुली व 3 मुले … Read more

जळगाव (जामोद) मतदारसंघ रोजगाराभिमुख बनविणार !व सर्वांगीण विकास करणार :-डॉ संजय कुटे(sanjaykute)

  sanjaykute:संग्रामपूर(अनिलसिंग चव्हाण )ः- गेल्या काही वर्षांपासून ह्या मतदारसंघाचा मी विकास करण्याचा प्रयत्न केला. आणि विकासही केला. परंतु सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न मोठा आ वासून उभा आहे. राज्यात महायुतीने केलेली लोककल्याणकारी विकास कामे आणि लाडकी बहीण सारख्या अनेक जनहिताच्या योजनांना पंतप्रधान यांनी पाठिंबा दिला असल्यानेच महायुतीच्या उमेदवारांना मतदारांनी भरभरून मतदान करून विजयी केले. याचा मी ऋणी … Read more

हिंगणघाट गुन्हे प्रगटीकरन पथकाचे वॉश आऊट मोहीम(policenews)

  प्रतिनिधी सचिन वाघे policenews:हिंगणघाट :- पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रगटीकरन पथकाचे अंमलदार हे दिनांक 14/11/2024 रोजी पोस्टे परिसरात विधानसभा निवडणूक संबंधाने पोलीस ठाणे परिसरात वॉश आऊट मोहीम राबवित असताना मीना सुनील भोसले तसेच रंजित भुजंग पवार दोन्ही राहणार खैराटी पारधी बेडा हे त्यांच्या बेड्या जवळील नाल्या जवळ अवैध्यरित्या गावठी मोहा दारू काढण्याकरिता दारूभट्या … Read more

छत्रपती घराणे प्रशांत डिक्कर यांच्या पाठिशी- छत्रपती संभाजी राजे गोरगरीब व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाला संधी द्या- दीपकभाई केदार(vidhansabha )

  जळगाव जा. ते शेगाव रॅलीचे गावफाट्यावर उत्स्फुर्त स्वागत vidhansabha:शेगांव/- जळगाव जामोद मतदार संघातील परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार प्रशांत काशीराम डिक्कर यांना आमदार बनविण्याचा विडा छत्रपती संभाजी राजे यांनी उचलला आहे. यापूर्वी जळगाव जामोद येथे झालेल्या विशाल सभेत राजे यांनी प्रशांत डिक्कर यांना मतदारांनी त्यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले आहे. तर आज 15 नोव्हेंबर … Read more

चिखलीत श्वेता ताई/ राहुल बोन्द्रे ’ची प्रतिष्ठा पणाला; तुल्यबळ लढतीत कोण बाजी मारणार?(vidhansabha )

    चिखलीत ‘श्वेता ताई’ आणि ‘भाऊ’ची प्रतिष्ठा पणाला; तुल्यबळ लढतीत कोण बाजी मारणार? श्वेता ताई आणि भाऊ मधील जहाल संघर्ष, टोकाचा विरोध, ‘अरे ला कारे’ चे राजकारण याचे प्रतिबिंब प्रचारातही दिसून येत आहे. Vidhansabha :-बुलढाणा : जिल्ह्याची राजकीय राजधानी ही चिखलीची पारंपरिक ओळख. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून दोन टोकाच्या विचारधारांचे येथे अस्तित्व राहिले. काँग्रेसचा … Read more