नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी गोर-गरीबांच्या कल्याणासाठी आपणच मुख्यमंत्री व्हाल : आनंद गोसकी (devendrafadnvis)
devendrafadnvis:सोलापूर : देशाचं लक्ष वेधलेल्या महाराष्ट्र राज्याच्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर येथील देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय तसेच रुग्णसेवक आनंद गोसकी यांनी मुंबईत सागर निवासस्थानी राज्याचे भावी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन सोलापूरचे टाॅवेल व देवेंद्र फडणवीस यांचं फ्रेम देऊन सत्कार करून अभिनंदन केले. आपला मुख्यमंत्रीपदाचा पाच वर्षांचा व … Read more