तात्कालीन उपवन संरक्षक अक्षय गजभिये यांनी वाहन खरेदी प्रकरणी शेख सईद शेख कदिर यांनी केलेल्या तक्रारीची जिल्हा अधिकारी यांनी घेतली दखल ( collector news )

 

जिल्हाधिकारी यांनी वन संरक्षक प्रा अमरावती यांना तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश!!

 

collector news : जिल्हा अधिकारी बुलडाणा यांचे पत्र क 304 /2024 दिनाक 15/4/2024 रोजी वनसंरक्षक प्रा, अमरावती वणवृत्त कंप अमरावती यांना एका पत्राद्वारे नुकतेच निर्देशित करण्यात आले,

अक्षय गजभिये तत्कालीन उपवन संरक्षक बुलडाणा यांनी जिल्हा नियोजन समिती तथा सदस्य सचिव यांनी शासनाचा निधी उपलब्ध करून घेऊन.

खरेदी केलेले चारचाकी वाहन प्रकरणी मां,मंत्री सांस्कृतिक कार्य यांना दिनाक 4/4/2024 रोजी शेख सईद शेख कदिर यांनी ऑन लाईन दिलेल्या तक्रारी बाबत चौकशी अहवाल अद्याप अप्रपत असून,जिल्हा वार्षिक योजना सन 2020/21

या रंगाच्या गाड्या सर्वाधिक चोरीला जातात. मारुतीच्या या कंपनी वर असते चोरड्यांची खास नजर ( cartheft )

अंतर्गत आदेश दिनाक 7/1/2021 नुसार लेखा शीर्ष नुसार वन संरक्षणाची कामे या अंतर्गत उपवन संरक्षक वन विभाग बुलडाणा यांनी वाहन खरेदी करणे या कामास 8 लाख रुपये किमतीची प्रशासकीय मान्यता देऊन वितरण करणे ,व खरेदी केलेल्या वाहनाचा स्वतःसाठी वापर करणे.

स्वतःसाठी केलेल्या वाहनाचा वापरा बाबत शेख सईद शेख कदिर यांनी केलेल्या तक्रार चे अनुषंगाने चौकशी अहवाल अद्याप अप्रप्त आहे.

व शासनाकडून विचारणा होत आहे सदर प्रकरणी 15 दिवसाच्या आत योग्य ती चौकशी करून तसा तात्काळ अहवाल सादर करावा.

प्रकरणी चौकशी न झाल्यास तत्कालीन उपवन संरक्षक बुलडाणा अक्षय गजभिये यांचे विरुद्ध न्यायालयात फौजदारी गुन्हा दाखल.

लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

collector news : बुलढाणा जिल्हाधिकारी यांनी वन संरक्षक प्रा अमरावती वनविभाग अमरावती यांना दिलेल्या पत्रात निर्देशित केले ,

Leave a Comment