Diwali /भोई समाजा तर्फे शेगावातील निराधार महिलेला दिवाळी निमित्त साळी चोळी भेट

 

इस्माईल शेख बुलढाणा. जि.प्र.

शेगाव शहर .भोई समाज शेगाव शहरच्या वतीने दिवाळी निमित्त भोई समाजातील निराधार सोनाबाई बावणे यां जेष्ट महिलेला साळीचोळी ,चप्पल, फराळ देण्यात आले. उपस्थित समाज सेवक सेवक श्री भास्करराव नंदाने, राजेशजी राजगुरे,प्रभुदास सोनोने, किशोरजी मोरे, योगेशजी नळेकर,श्री उमेश राजगुरे. विजयजी साटोटे,अंबादासजी मेसरे हरिदासजी नंदाने,गजाननजी ढोके,आदी समाज सेवक उपस्थित होते.

समाजसेवक श्री उमेश राजगुरे हे नेहमी गरजु नागरिकांना नेहमी मदत करतांना चर्चेत असतात. प्रभाग क्रमांक 13 मधील नागरिकांची नगरसेवक उमेदवारी करिता जनतेतून मागणी होतांना दिसत आहे. Diwali

Leave a Comment