Home Breaking News पातूर्डा जी. प. उर्दू शाळेला संरक्षण भिंत बांधणे बाबत ( grampanchayatnews )

पातूर्डा जी. प. उर्दू शाळेला संरक्षण भिंत बांधणे बाबत ( grampanchayatnews )

 

संग्रामपूर ता. प्र शकील शेख

वरील विषयास अनुसरून समस्त गावकरी यांची नम्र विनंती आहे की जि. प. उर्दू शाळेची भिंत दोन वर्षापूर्वी पाळण्यात आली होती शाळेला संरक्षण भिंत नसल्यामुळें कोणीही ये जा करत आहेत त्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांना त्रास होत आहे.

महाराष्ट्र शासन इतर बहुजन कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांच्या माहितीचा तालुकास्तरीय मेळावा उत्साहात संपन्न( lonarnews )

तसेच गुरे ढोरे सुद्धा शाळेच्या आवारात येत आहे तरी आपण होत असलेल्या त्रास लक्षात घेऊन लवकरात लवकर शाळेची संरक्षण भिंत बांधण्याचे काम करावे गावकऱ्यांची व पालकांची नम्र विनंती यावेळी ग्राम विकास अधिकारी एस पी मेहेंगे यांना निवेदन देण्यात आले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Grampanchayatnews :निवेदन देताना गावकरी व पालक वर्ग शेख शकील सय्यद अमीर शेख साबीर अवेज काझी शाहरुख खान