GST प्रकरणात सत्ताधारी भाजप आमदार एड आकाश फुंडकर यांची उडी….
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याकडे करणार कारवाईची मागणी आमदार एड आकाश कुंडकर यांची माहिती…
GST कर कमी करण्यासाठी लाच देणाऱ्या मलकपूरच्या व्यापाऱ्यांला अँटी करप्शन विभागाच्या ताब्यात दिल्यानंतर दाळ व्यापाऱ्यांना वाचवण्यासाठी जीएसटी विभागातील वरिष्ठ अधिकारी काम करीत आहे,
बुलढाणा जिल्हा राज्यकर उपायुक्त मारोतराव राठोड यांच्यानंतर त्यांच्या जागी प्रवीण भोपळे यांना भ्रष्टाचार दाबण्यासाठी वरिष्ठांनी पदभार दिल्याचा धक्कादायक आरोप GST चे असिस्टंट कमिशनर चेतनसिंह राजपूत यांनी केला आहे.
खामगाव स्थानिक.विश्राम भवन येथे.एम.आय.एम.पार्टी.ची जिल्हाआढावा बैठक संपन्न M.I.M
GST दरम्यान शासनाची बदनामी करण्याचा नैतिक अधिकार चेतनसिंह राजपूत यांना नसून राजपूत यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची मांगणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याची माहिती भाजप आमदार एड आकाश फुंडकर यांनी दिली आहे..