हिंगणघाट विधानसभेत तुतारी पर्वाची सुरुवात…. वाजतेय तुतारी.. वाजणार तुतारी!(Hingnghat)

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat :हिंगणघाट :- सिंदी रेल्वे विभागातील हजारो नागरिकांनी हिंगणघाट येथे भव्य रॅली काढत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्ष प्रवेश केला .

सिंदी रेल्वे येथून पन्नास गाड्यांच्या ताफ्याने पक्षप्रवेश करण्यासाठी सिंदी रेल्वे कर हिंगणघाट शहरात दाखल होते..कार्यकर्त्यांच्या उत्साहात झालेल्या या अनोख्या पक्षप्रवेशाची हिंगणघाट शहरात व सिंदी रेल्वे शहरात जोरदार चर्चा.ढोल ताशाच्या गजरात हिंगणघाट शहरात रॅली काढून अतुल वांदिले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत हजारोंच्या संखेने हा पक्षप्रवेश झाला।

जमियते उलमाचे राज्याध्यक्ष हाफिज नदीम सिद्दिकी व विदर्भ अध्यक्ष मुफ्ती रौशन कासमी 22 सप्टेंबर रोजी लोणार मध्ये(lonar )

जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत स्थानिक महावीर भवन येथे संपन्न झाला.
राष्ट्रवादीचे पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू इच्छित असणारे सिंदी रेल्वे विभागातील हजारो नागरिक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सहभागी झाले.

हा भव्य पक्षप्रवेश सोहळा महावीर भवन हिंगणघाट येथे झाला. आमच्यासोबत इतके लोक जोडले जात आहेत, यामुळे आम्हाला पक्षाचे काम अधिक जोमाने करण्यासाठी ऊर्जा मिळत आहे. असे मनोगत प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी व्यक्त केले. या वेळी उपस्थित लोकांमध्ये मोठा उत्साह पाहायाला मिळाला. येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मतदारांसमोर एक चांगला पर्याय उपलब्ध असेल. असे मनोगत जिल्हाध्यक्ष तुम्ही राऊत यांनी व्यक्त केले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले,तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील, माजी नगराध्यक्ष बबनराव हिंगणेकर, सहकार नेते वासुदेव गौळकार,माजी उपाध्यक्ष सुधाकर खेडकर,सिंदी शहराध्यक्ष गंगाधर कलोडे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक वांदिले,प्रदेश सचिव प्रशांत लोणकर, प्रदेश सरचिटणीस मोहम्मद अली अजानी,राजू तळवेकर,ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, युवक शहराध्यक्ष तुषार हिंगणेकर, जिल्हा प्रचार प्रमुख संतोष तिमांडे,वाहतूक जिल्हाध्यक्ष शेखर जाधव, अपंग सेल जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर,

Hingnghat :हिंगणघाट शहराध्यक्ष बालु वानखेडे, विधानसभा अध्यक्ष जावेद मिर्झा,सरपंच मनोज तिमांडे, सरपंच प्रवीण जायदे,फिरोज बेरा, प्रभाकर कलोडे,प्रवीण पाटील,भारत रोकडे,दिनेश घोडमारे,बबलू खान, श्रीकांत भगत, सुनील शेंडे, वसंता सिरसे,माजी नगरसेवक सुमन पाटील, माजी नगरसेवक राम अवतार तुरक्याल,बंटी बेळखोडे,गुडु कुरेशी, जगदीश बोरकर, युगल अवचट,अतुल काळबांडे,सूरज वाघमारे,समीर वाघमारे, शुभम वाघमारे,सागर सोनटक्के, विष्णु वाघमारे, रवी राणा, सचिन पेटकर, हर्षल मोरस्कर महिला सीमा मेश्राम, सुजाता जांभुळकर, शीतल तिवारी, मिना सोनटक्के, रुपाली झाडे, विद्या गिरी, नालंदा राऊत,दिपाली रंगारी यांच्यासह हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Leave a Comment