Home Breaking News ज्ञानदीप विद्यानिकेतन विद्यालयातील विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश ( Hingnghat )

ज्ञानदीप विद्यानिकेतन विद्यालयातील विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश ( Hingnghat )

0
17

 

जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता पात्र

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat:हिंगणघाट : दिनांक: 20 ऑगस्ट 2024, क्रीडा व युवक सेना संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि वर्धा जिल्हा क्रीडा परिषदेच्या

रुग्णमित्र गजू कुबडे यांचा वर्धा येथील स्पोर्ट्स कराटे संस्थेने केला जिल्हा गौरव पुरस्काराने सन्मान ( gajukubde )

वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत ज्ञानदीप विद्यानिकेतनच्या 14 वर्ष गटातील कुणाल कन्नाके व 17 वर्ष गटातील जयेश निमजे व शौर्य भगत या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल ज्ञानदीप विद्यानिकेतन विद्यालयाचे संस्थापक मा. गिरधर राठी, अध्यक्ष अर्पणा राठी, सचिव रशेश राठी,

Hingnghat:मुख्याध्यापक अभिनव जैस्वाल, क्रीडा शिक्षक रोहन हुमाड पायल तलवटकर यांनी विजयी खेळाडूंचे कौतुक करून पुढील स्पर्धे करिता शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here