हिंगणघाट शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पदाधिकारी बैठक पार पडली
या बैठकीला हिंगणघाट शहरातील सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंगणघाट:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हिंगणघाट शहरातील पदाधिकारी बैठक प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात स्थानिक साई मंदिर हॉल येथे पार पडली.
या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोर्चे बांधणी, आणि आगामी येणाऱ्या निवडणूका, युवकांचे संघटन मजबूत करण्याचा दृष्टीकोणातून स्तविस्तर चर्चा करण्यात आली.
आगामी येणाऱ्या ग्रामपंचायत अशो कि नगर पंचायत, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा सर्व निवडणूका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व ताकतीसशी लढेल व निवडून सुद्धा येईल असे मनोगत प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी व्यक्त केले.
Nationalist Congress Party: यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग वर्धा जिल्हा कार्याध्यक्ष प्रलय तेलंग, महिला विदर्भ विभागीय अध्यक्षा डॉ सुरेखाताई देशमुख, ओबीसी सेल वर्धा जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, जिल्हा उपाध्यक्ष राजेशजी धोटे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, सैन्य दलाचे वर्धा जिल्हाध्यक्ष पुंडलिकजी बकाने, जेष्ठ समाजसेवक संतोषजी तिमांडे,अमोल बोरकर, अल्पसंख्याक सेल जिल्हा उपाध्यक्ष जावेदजी मिर्झा, माजी नगरसेवक बालाजी गहलोत,माजी नगरसेवक अनिल भोंगाडे,प्रवीण श्रीवास्तव,गोमाजी मोरे, मारोती महाकाळकर,अजय पर्बत,राजू मेसेकर,प्रल्हादजी तुराळे, शेखर जाधव, महिला शहर कार्याध्यक्षा सिमा तिवारी, महिला तालुका अध्यक्षा शगुप्ता शेख, सुचिता सातपुते, मिनाक्षी धाकने,सविता गिरी, विद्या गिरी, सुजाता जांभुळकर, दिपाली रंगारी,रंजनीताई महाकाळे, नितीन भुते, जगदीश वांदिले, संजय गांभुळे,नदीम भाई, किशोर चांभारे, परम बावणे, उमेश नेवारे, धनराज टापरे,मकसूद बावा,अनिल लांबट, गजानन महाकाळकर,
अरविंद ठाकरे, गजानन कलोडे, प्रवीण भुते, अनिल भुते, हेमंत घोडे, अरविंद रघाटाटे, सुशील घोडे, राजू मुडे, हर्षल सॅम्युअल, शेखर ठाकरे, रोहित बक्षी, सचिन घोडे,प्रशांत मेश्राम, अमित रंगारी, नितेश नवरखेडे, प्रशांत लोणकर, सुनील ठाकरे, विशाल मुंजेवार, वैभव साठोने, आदित्य बूटे, यांच्यासह हिंगणघाट शहरातील सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.