विषारी औषध प्राशन करून पेंटिंग मजुराने केली आत्महत्या(Hingnghat )

  प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट :- नितेश चंपतराव ठोंबरे,वय 36 वर्ष रा. कान्होली काञी ता. हिंगणघाट जि. वर्धा ह.मु. शांहलगडी रोड हिंगणघाट येथे 4-5 वर्षापासुन् येथे किरायाने पत्नी व मुलासह राहत असुन पेंन्टीग मजुरीने काम करते. विषारी औषध प्राशन करून पेंटिंग मजुराने केली आत्महत्या(Hingnghat ) दि. दि.09/12/2024 ला वणा नदीचे काठावर विठ्ठल मुर्तीचे जवळ विषारी … Read more

सिंदी (रेल्वे )शहरात संताजी जगनाडे महाराजांची 400 वी जयंती उत्साहात साजरी(Hingnghat)

  प्रतिनिधी. गुड्डू कुरेशी Hingnghat:समाजभवन बांधकाम करिता 2000 स्केवर फूट जागा दान देण्याची गंगाधर कलोडे यांनी केली घोषणा आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar) सिंदी (रेल्वे ):- महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज शाखा सिंदी (रेल्वे )च्या वतीने बाजार चौकात आयोजित श्री संताजी जगनाडे महाराज याची 400 वी जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष राजूभाऊ … Read more

करतवाडी रेल्वे येथे रेल्वे ला थांबा कधी मिळणार याकडे नागरिकांचे लागले लक्ष.अकोल्याचे .अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी लक्ष देण्याची गरज(relvenews)

  अमिन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी सह ताहेर शेख शेगाव ग्रामीण प्रतिनीधी   relvenews:अकोट: अकोट अकोला रेल्वे ही सुरु झाली असून करतवाडी रेल्वे येथे रेल्वे ला थांबा मिळावा यासाठी पुर्णाजी खोडके यांनी रेल्वे मंत्री मुख्यमंत्री लोकप्रतिनिधी व रेल्वे अधिकारी यांच्याकडे मागणी केली होती, पुर्णाजी खोडके यांनी चोहोट्टा बाजार परिसरात स्वाक्षरी अभियान सुद्धा राबवली होते. परिसरातील … Read more

25 वर्षीय वैभव रामभाऊ कोकाटे गोराडा धरण येथे नायलॉन च्या दोरीने गळफास घेऊन मुत्यु(crimenews)

  अमिन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी सह ताहेर शेख शेगाव ग्रामीण प्रतिनिधी crimenews:जळगाव जामोद, पोलीस स्टेशन जळगाव जामोद कायमी मर्ग क्र. 104/2024 कलम 194 BNSS खबर देणार- विजय शंकर वक्टे वय-44 वर्ष धंदा- शेती रा. सुपो पळशी ता जळगाव जामोद जी. बुलडाणा ,मृत्यू – वैभव रामभाऊ कोकाटे वय 25 वर्षे, रा. सुपो पळशी, जळगाव जामोद. … Read more

होमगार्ड स्थापना दिनानिमित्त श्रमदान करत स्वच्छता अभियान रबावण्यात आले(Hingnghat)

प्रतिनिधी सचिन वाघे Hingnghat:हिंगणघाट :-होमगार्ड दिनानिमित्त महासमादेशक होमगार्ड मुंबई यांच्या आदेशानुसार दरवर्षी प्रमाणे हिंगणघाट पथक चे सर्व अधिकारी व सैनिक यांनी श्रमदानातून स्थानिक शमशान भूमी परिसरात स्वच्छता अभियान राबावण्यात आला. होमगार्ड : (गृहरक्षक दल) . भारतातील एक सैनिकीसम स्वयंसेवी पोलीस संघटना. भारतीय पोलीस दलाला साहाय्यकारी असे हे गृहरक्षक दल आहे. १९४६ मध्ये मुंबईत जातीय दंग्यांनी … Read more

संत निरंकारी मंडळाच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिराचे युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांचेहस्ते उद्घाटन संपन्न…!(shegaon)

  अमिन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी सह ताहेर शेख शेगाव ग्रामीण प्रतिनिधी   shegaon:आज दिनांक- ८ डिसेंबर २०२४ रोजी बुलढाणा शहरातील संत निरंकारी सत्संग भवन येथे समर्थ सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या आशीर्वादाने संत निरंकारी सत्संग भवन बुलढाणा शाखेच्यावतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या … Read more

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची हिंगणघाट मध्ये नवीन कार्यकारणी(mnsnews)

  प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट mnsnews:आचार सहिता संपताच मनसेची नवीन कार्यकारणी जाहीर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा राज ठाकरे याच्या आदेशानुसार मनसे महाराष्ट्र उपाध्यक्ष किशोर सरायकर याच्या हस्ते पद जाहीर करण्यात आले. आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar) व राज साहेबाचा विचार घरो घरी पोहचवा असा संदेश देण्यात आला हा … Read more

हिंगणघाट ईलेक्ट्रीक व्हिडीओ गेम पार्लर जुगारावर रेड(Hingnghat)

  प्रतिनिधी सचिन वाघे Hingnghat:हिंगणघाट :- स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा कडुन पोलीस स्टेशन हिंगणघाट हद्दीतदि. ०५/१२/२०२४ रोजी हिंगणघाट परीसरात पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरतर्फे खात्रीशिर खबर मिळाली की, गोल बाजार, हिंगणघाट येथील लॉरेक्स व्हिडीओ गेम पार्लरचा मालक सुनिल वनकर हा त्याचे नोकरांचे मदतीने लॉरेक्स व्हिडीओ गेम पार्लरमधील ईलेक्ट्रॉनीक मशिनवर संगणमताने तेथे येणाऱ्या ग्राहकांकडुन नगदी पैशाच्या स्वरूपात … Read more

जि.प.शाळा किनगाव जटुटु येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन साजरा(dr babasaheb ambedkar )

  प्रतिनिधि सैय्यद जहीर dr babasaheb ambedkar ):भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचे 6 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले दरवर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या ( पुण्यतिथिचा ) हा दिवस (महापरिनिर्वाण दिवस ) म्हणून संपुर्ण देशभरात नव्हे तर जगात साजरा केला जातो. आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar) या अनुशंघाने आज … Read more

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन…(Hingnghat )

  प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट:- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी वंदन करण्यासाठी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar) यावेळी उत्सव समितीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात सहभाग घेत, रक्तदान करून समाजाप्रती … Read more