समाजाच्या दफन भूमी मधील अनधिकृत अतिक्रमण हटविण्यासाठी सुलतानपूर येथे आमरण उपोषण(Lonarnews )
प्रतिनिधि सय्यद जहीर अज्ञात व्यक्तीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविला….. Lonarnews:दिनांक ४ जानेवारी २०२५ रोजी रात्रीच्या वेळेला सुलतानपूर येथील नाथबाबा(गार पगारी) समाजाच्या दफनभूमीमध्ये अज्ञात लोकांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवून अतिक्रमण केले आहे. पुतळ्याला पर्यायी जागा देऊन अतिक्रमण हटविण्यासाठी नाथ बाबा (गारपगारी) समाज बांधवांच्या वतीने आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आलेली आहे. … Read more