निर्गुण नदीला खूप मोठा पूर नागरिकांना मध्ये भीतीचे वातावरण.

  नासिर शहा पातूर प्रतिनिधी पातूर तालुक्यातील निर्गुण नदीला काल दी.१३ सप्टे.२०२० रोजी रात्री ९:३० ते १०:०० वाजता खूप मोठा पूर आला पुलावरून पाणी वाहत होते आणि आलेगाव येथील वाळकेश्र्वर मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा घातला होता व गोठान वरील घरांमध्ये पाणी शिरले तसेच गुरांच्या गोठ्यांमध्ये सुध्दा पाणी भरले गेले गावातील लोक जागे होते म्हणून सुदैवाने … Read more

  वैजापूर तालुक्यातील वाकला येथे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले त्या प्रसंगी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब शिंदे शहर अध्यक्ष पुंडलीक गायकवाड महेश भालेराव ता सचिव अशोक देवकर अक्षय पवार

ईसापूर धरणाच्या नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा: खासदार हेमंत पाटील

  अंकुश गिरी ग्रामीण प्रतिनिधी,सेनगाव हिंगोली लोकसभा मतदार संघात असलेल्या पैनगंगा नदीवर ईसापुर धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणखी पाऊस झाल्यास दरवाजे उघडावे लागणार आहे. यामुळे नदीकाठावर असलेल्या गावांना पूर परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. यासाठी नदीकाठच्या गावातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हिंगोली जिल्ह्यातील आपत्ती निवारण कक्षास सतर्क राहून परिस्थितीवर लक्ष देण्यास हिंगोली चे … Read more

जलालदाभा विद्युत उपकेंद्र मंजुरी मिळावी: विठ्ठलराव पोले

  अंकुश गिरी ग्रामीण प्रतिनिधी,सेनगाव औंढा नागनाथ: शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री.संतोषराव बांगर हे औढा नागनाथ दौर्‍यावर गेले असता जलालदाभा विद्युत उपकेंद्र 33 केव्ही मंजुरी मिळवून देण्यात यावी असे निवेदन शिवसेना औंढानागनाथ उप तालुका प्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री.विठ्ठलराव उत्तमराव पोले यांनी केले. यावेळी हिंगोली शिवसेनेचे नगरसेवक रामभाऊ … Read more

आमदार .संतोषराव बांगर यांच्या हस्ते विविध कामांचे उद्घाटन.

  अंकुश गिरी ग्रामीण प्रतिनिधी,सेनगाव कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील दुघाळा, सिद्धेश्वर तांडा, नंदगाव तांडा, घारेवाडी, ब्राह्मणवाडा चव्हाण तांडा, ब्राह्मणवाडा तांडा, माथा, तामटी तांडा, काकडदाभा, निशाणा, सुरेगाव येथे आमदार विकास निधीतून पाच लक्ष रुपयांच्या सीसी रोड आणि सभामंडप बांधकामांचे शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री.संतोषराव बांगर व तसेच गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उद्घाटन … Read more

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची पातूर तालुका कार्यकारिणीची अविरोध निवड

  नासिर शहा पातूर प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची निवडणूक संदर्भात पातूर येथील गणेश केबल नेटवर्क चे संभाजी महाराज चौक कार्यालयात महत्त्व पूर्ण बैठक संपन्न झाली या मध्ये पातूर तालुका अध्यक्ष पदी देवानंद गहिले, तर सचिव म्हणून प्रा सि. पी. शेकूवाले उपाध्यक्ष पदी संतोषकुमार गवई, सहसचिव पदी राजाराम भाऊ देवकर कार्याध्यक्ष संजय गोतरकर संघटक … Read more

अमरावती हुन किसान रेल साठी ची योजना बनली माननीय नितीन गडकरींच्या उपस्थितीत.

  रेल्वे अधिकाऱ्यांच्या सोबत झालेल्या बैठकीत नियोजन. रेल्वे विभागाने दिली मान्यता. शेतकऱ्यांना त्यांचा शेतमालाचे बुकिंग करता यावे या साठी रेल्वे बनवणार वेगळी Dedicated वेबसाईट. किसान रेल्वे अमरावती हुन तातडीने सुरू करणे व संत्र्या सहित केळी भाजीपाला, रानभाज्या सीता फळे दूध या पदार्थ या साठी पश्चिम विदर्भाच्या विविध केंद्रा वरून या शेतमालाचे बुकिंग सुरू करण्या साठी … Read more

माजी आमदार अमर काळे कोरोना पॉझिटिव ,,संपर्कात आलेल्यांनी खबरदारी म्हणून कोरोना चाचणी करून घेण्याची केले आवाहन,,,

    मुख्य संपादक अनिलसिंग चव्हाण मागील काही दिवसांपासून सातत्याने सुरु असलेल्या जनसंपर्कमुळे दोन दिवसापासून प्रकृतीत बदल जाणवत होता त्यामुळे स्वतःची चाचणी करून घ्यावी असा निर्णय घेऊन येथील उपजिल्हा रुग्णालयात आज कोरोना अँटिजिन ची चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती माजी आमदार अमर काळे यांनी दिली माझी तब्येत चांगली असून घाबरण्याचे काही … Read more

जिथे अन्याय, तिथे छत्रपती सेना

    दि. 12-०९-2020 रोजी खातखेड़, व पातुर्डा बु।। येथे “छत्रपति सेनेच्या” शाखा उघडण्यात आल्या. उटघाटन हे छत्रपति सेना संस्थापक अध्यक्ष :- पै. करणभाऊ साहू , यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख उपस्थिति म्हणून पै.नितिन भाऊ मानकर यांनी पातुर्डा बु ।। येथील शाखेचे उटघाटन केले. यामधे शुभमभाऊ म्हसाळ यांच्या मार्गदर्शना खाली पातुर्डा बु।। येथील , शाखा … Read more

गावठाण मध्ये विद्युत पुरवठा करणाऱा ट्रांसफार्मर जळाल्याने तो लवकरात लवकर बसवा अशी विनंती करण्यासाठी गेलेल्या लोकांवरच लीगल कनेक्शन असताना मोटारीचा विद्युत पुरवठा केला बंद.     ज्यु.ईजी.ची आकसापोटी कार्यवाही. गावातील समस्या माडंणे झाला गुन्हा.   सोनोशी…………. चार दिवसांपुर्वी सोनोशी येथील मागास्वर्गिय लोक वस्तिला विद्युत पुरवठा करणारा ट्रांसफार्मर जळालेल्या होता. गावठाण फिडर चा ट्रांसफार्मर लवकरात लवकर … Read more