रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली बुलडाण्यात ‘स्वाभिमानी’ने ठोकले महावितरण मुख्यालयाला कुलूप..
अजहर शाह मोताळा प्रतिनिधी लॉकडाऊन काळातील संपूर्ण विज बिल माफ करावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश नेते मा.रविकांतजी तुपकर यांच्या नेतृत्वाखाली बुलडाणा महावितरण मुख्यालयाला ‘स्वाभिमानी’च्या वतीने कुलूप ठोकण्यात आले. ग्राहकांना अव्वाच्या सव्वा विजबिल देणाऱ्या महावितरणचा यावेळी निषेध करण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.राजू शेट्टी साहेब व चळवळीतील जेष्ठ नेते एन.डी. पाटील … Read more