पंकजा मुंडेंचा मनोज जरांगें ना सल्ला, काय म्हणाल्या पहा ‘आता तुम्ही..( Pankaja Munde )

 

Pankaja Munde: मराठा आरक्षणाच्या या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातून मुंबईच्या वेशीपर्यंत पदयात्रा काढली.

पण आता मुंबईच्या वेशीपर्यंत आल्यानंतर एकनाथ शिंदे सरकारने मनोज जरांगे यांच्या आता पर्यंत ची सर्व मागण्या मान्य केल्य.

मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर मराठा बांधवांनी एकच जल्लोष केला.

मग मनोज जरांगे यांच्या आरक्षणाच्या मागणीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

सात वर्षीय सिद्धीने सर केले कळसूबाईचे शिखर! जिद्दीमुळे सर्वात उंच शिखराला गवसणी ( buldhananews )

मग काय तर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये मराठा आरक्षावर भाष्य केलं आहे.

तर ‘एक मराठा लाख मराठा म्हणण्याऐवजी आता एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं.

असं लोकांमधील वितुष्ट कमी करावं, असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना सल्ला दिला आहे.

सविस्तर तर यावेळी सरकारने ओबीसीला धक्का कसा लागला नाही ?

मग काय तर हे समजावून सांगावं, असं आवाहन मुंडे यांनी सत्ताधाऱ्यांना केलं आहे.

तर आता या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी साधला संवाद साधला.

 

लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

तर या यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं. ‘ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, लागणार नाही. मी हे वाक्य लोकांकडून ऐकत होते.

पण आता मात्र धक्का लागलाच. कुणबी प्रमाणपत्र हे ओबीसीत येतं. त्यामुळे धक्का लागला नाही, असं म्हणणं अयोग्य आहे’.

तर आता ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला यामुळे नक्कीच धक्का लागलेला आहे.

Pankaja Munde:: तर जे सत्तेत विराजमान आहेत, ते जर म्हणत असतील ओबीसींना धक्का लागला नाही, तर त्यांनी ओबीसींना समजून सांगावं, पण ते कसा धक्का लागला नाही, असंही पंकजा मुंडे या वेळी म्हणाल्या.

Leave a Comment